Activities

Cleanliness drive carried out under Green City, Clean City Programme

शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, कॉलेज ऑफ फार्मसी माळेगाव ता. बारामतीचे मा.प्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि सहभागी असलेले विद्यार्थी यांनी आज _ग्रिन सिटी क्लीन सीटी_ मोहीमेअंतर्गत आपल्या महविद्यालय आणि परिसर स्वच्छता अभियानात उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.

राष्ट्रीय सेवा योजना विभाग

कॉलेज ऑफ फार्मसी, माळेगाव(बु||) (B-SF-112)

ता. बरामती जी. पुणे ४१३११५