Activities

World Health Day

जगभरामध्ये दिनांक 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो याचेच औचित्य साधून शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालया मध्ये दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेले असून सदर शिबिरामध्ये

1. डॉ. सुनील पवार एमडी मेडिसिन

2. डॉ. प्रशांत माने एमबीबीएस डी ऑर्थोपेडिक

3. डॉ. सौरभ लोणकर दंतरोग तज्ञ

4. डॉ. दीपक धायगुडे एमएस नेत्ररोग तज्ञ व

5. डॉ. वनिता कोकरे डीजिओ स्त्रीरोगतज्ञ