Part 4: Students Outcomes & Performance (विद्यार्थ्यांचे निकाल आणि कामगिरी)

  • Home
  • Part 4: Students Outcomes & Performance (विद्यार्थ्यांचे निकाल आणि कामगिरी)

Part 4: Students Outcomes & Performance (विद्यार्थ्यांचे निकाल आणि कामगिरी)

 
Metric
निर्देशांक
2022-23 2023-24 2024-25 Target:2025-26
लक्ष्य:२०२५-२६
Comment
टिप्पणी
Admission Yield Rate
प्रवेश पूर्णता दर(%)
100% 99.13% 99.13% 100% Admission yield remains consistently high (~99%), close to the 100% target.
प्रवेश पूर्णता दर सुमारे ९९% स्थिर असून १००% लक्ष्याच्या जवळ आहे.
Graduation Rate
पदवीपूर्ती दर(%)
98% 91.59% 96.25% 100% Graduation rate is approaching the target.
पदवीपूर्ती होण्याचा दर लक्ष्याच्या जवळ येत आहे.
GPAT Qualified Students(No)
GPAT पात्र विद्यार्थी (संख्या)
23 10 13 25 Steady growth in GPAT qualified students, with a clear roadmap to reach 25 successful candidates by 2026.
GPAT पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ होत असून, २०२६ पर्यंत २५ विद्यार्थ्यांचे लक्ष्य आहे.
GPAT Achievements(2016–2025):

A total of 158 students qualified the GPAT examination between 2016 and 2025, securing scholarships amounting to ₹4.70 crore, reflecting strong academic excellence and competitive success.

GPAT यश(2016–2025):

२०१६ ते २०२५ या कालावधीत एकूण १५८ विद्यार्थ्यांनी GPAT परीक्षा उत्तीर्ण करून सुमारे ४.७० कोटीं रुपयांच्या शिष्यवृत्ती मिळवल्या, जे त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचे आणि स्पर्धात्मक यशाचे द्योतक आहे.

Higher Education:Gross Enrolment Ratio
'उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी गुणोत्तर'
34 43 54 60 Showcasing a strong upward trend, reaching 54% in 2024-25.
उच्च शिक्षणातील नोंदणीत ५४% पर्यंत सातत्यपूर्ण वाढ.
Placement Rate
उच्च शिक्षण/रोजगार/ व्यवसाय/उद्योजकता दर(%)
74% 72% 72% 80% Strong career outcomes with a 74% placement rate.
७४% विद्यार्थी रोजगार यशस्वीरित्या रुजू झाले आहेत.
Avg. Package (LPA)
सरासरी पॅकेज(प्रति वर्ष लाख रुपये)
2.70 2.90 3.04 3.50 Steady annual growth, currently at 3.04 LPA with a 3.50 target.
सरासरी पॅकेजमध्ये वार्षिक वाढ होत असून सध्या ३.०४ लाख आहे.
Student Satisfaction Score (1-5)
विद्यार्थी समाधान स्कोर(१-५)
4.1/5 3.8/5 3.9/5 4.5/5 Consistent student satisfaction score of 3.9/5, reflecting a positive learning environment.
विद्यार्थी समाधान निर्देशांक ३.९/५ असून, शैक्षणिक वातावरण सकारात्मक असल्याचे हे निदर्शक आहे.
PhD Faculty(%)
पीएचडी शिक्षक(%)
09 10 10 12 Stable percentage with 7 faculty members currently pursuing Ph.D.
पीएचडी धारक शिक्षकांचे प्रमाण स्थिर असून ७ शिक्षक पीएचडी (संशोधन) करत आहेत.
Research Publications (No.)
संशोधन प्रकाशने(संख्या)
25 21 47 50
(June 2026)
Exceptional growth in research, with publications increasing by over 100% in the last year.
संशोधन प्रकाशनांमध्ये गेल्या एका वर्षात १००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
Patents & other IPR’s(No.)
पेटंट आणि इतर बौद्धिक संपदा अधिकार(संख्या)
02 08 08 10
(June 2026)
Robust performance in IPR with 8 patents filed and successful commercialization of 2 products. ८ पेटंटची नोंदणी आणि २ उत्पादनांचे यशस्वी व्यावसायिकरण करून नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे.
Commercialization of Products(No.)
उत्पादनांचे व्यावसायीकरण (संख्या)
-- -- 02 03
Institute Dashboard