Part 1: Institute Profile

  • Home
  • Part 1: Institute Profile

Part 1 : Institute Profile (संस्थेचा परिचय)

 
Program
कार्यक्रम
Establishment
स्थापना
Affiliation
संलग्नता
Apex Body सर्वोच्च संस्था Approved Intake मंजूर पटसंख्या
B.Pharm
बी.फार्म
1994(UG)
१९९४(युजी)
Savitribai Phule Pune University,Pune सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे Pharmacy Council of India (PCI) फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया(पीसीआय) 100
१००
M.Pharm(Pharmaceutics)
एम.फार्म(भेषज शास्त्र)
2012(PG)
२०१२(पीजी)
15
१५
M.Pharm(Pharmaceutical Quality Assurance) एम.फार्म(औषध गुणवत्ता हमी) 2012(PG)
२०१२(पीजी)
15
१५
Vision:"To transform youth power into knowledgeable, skilled & competent pharmacy professionals."
ध्येयवाक्य:“युवा शक्तीला ज्ञानी, कुशल आणि सक्षम फार्मसी व्यावसायिकांमध्ये रूपांतरित करणे."
  • Long-term Goals(by 2030):
  • To improve the students’ performance in National-level competitive examinations from current 15 to 30.
  • To pioneer a new standard in pharmacy education through radical personalization.
  • To promote research, innovation and entrepreneurship development and to make significant progress in all three areas.
  • दीर्घकालीन उद्दीष्टे (२०३० पर्यंत):
  • राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची कामगिरी सध्याच्या १५ वरून ३० पर्यंत दुप्पट करणे.
  • वैयक्तिकीकरणाच्या माध्यमातून औषधनिर्माणशास्त्र शिक्षणात एक नवीन मानदण्ड प्रस्थापित करणे.
  • संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकता विकासाला प्रोत्साहन देणे आणि तिन्ही क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती करणे.
Institute Dashboard