Part 6: Stakeholder Feedback & Engagement (सहभागी प्रतिसाद आणि संवाद)

  • Home
  • Part 6: Stakeholder Feedback & Engagement (सहभागी प्रतिसाद आणि संवाद)

Part 6: Stakeholder Feedback & Engagement (सहभागी प्रतिसाद आणि संवाद)

 
  • Student Feedback (March 2024 Survey):
  • 85% students satisfied with Teaching-Learning methods.
  • Area for Enhancement: Writing assignments should be minimized.
  • 82% students satisfied with Infrastructure & Facilities provided.
  • Area for Enhancement: Instruments up-gradation should be given priority.
  • २०२५-२६ ची प्राधान्यक्रमे:
  • ८५% विद्यार्थी अध्यापन-शिकण्याच्या पद्धतींबाबत समाधानी आहेत.
  • सुधारणा क्षेत्र: लेखी असाइनमेंट्स कमी कराव्यात.
  • ८२% विद्यार्थी पायाभूत सुविधा आणि उपलब्ध सोयींबाबत समाधानी आहेत.
  • सुधारणा क्षेत्र: उपकरणांचे अद्ययावतीकरण प्राधान्याने करावे..
  • Alumni Engagement (Social Contribution):
  • 20+ alumni were resource persons & delivered guidance sessions on various topics.
  • Alumni association donated books for library, Wall Clocks in classrooms & Laboratory.
  • माजी विद्यार्थी सहभाग (सामाजिक योगदान):
  • २० पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रे घेतली.
  • माजी विद्यार्थी संघटनेने वाचनालयासाठी पुस्तके, वर्गखोल्यांसाठी भिंतीवरील घड्याळे आणि प्रयोगशाळेसाठी साहित्य दान केले.
  • Employers' Feedback (2024):
  • Appreciation: Strong technical fundamentals of students.
  • Suggestion: More emphasis on communication skills & management insight.
  • Currently, over 500 alumni are actively contributing in leadership roles across India and internationally. They are making a meaningful impact in diverse sectors such as the pharmaceutical industry, academia, hospitals, and retail pharmacy, demonstrating strong professional competence and leadership capabilities.
  • नियोक्त्यांचा अभिप्राय(२०२४):
  • कौतुक: विद्यार्थ्यांचे तांत्रिक मूलभूत ज्ञान मजबूत आहे.
  • सूचना: संवाद कौशल्ये आणि व्यवस्थापन दृष्टिकोनावर अधिक भर देण्याची गरज आहे.
  • सध्या ५०० हून अधिक माजी विद्यार्थी भारतात तसेच परदेशात नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये कार्यरत आहेत. ते औषधनिर्माण उद्योग, शिक्षण क्षेत्र, रुग्णालये आणि किरकोळ फार्मसी या विविध क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य व नेतृत्व गुण प्रभावीपणे प्रदर्शित करत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
  • Community Outreach:
  • To ease the anxiety caused by the delayed 2025–26 admission process, our 30-day Foundation Course, offered free of charge, brought significant relief to both students and parents. The program supports prospective students with structured academic coaching and personalized counselling, helping them stay focused and confident during the transition period.
  • A 7-day NSS Camp was successfully conducted at Sonkaswadi with the active participation of 50 students. During the camp, students led impactful initiatives including village cleanliness drives, health awareness campaigns, promotion of government schemes, awareness about cyber frauds and tree plantation, contributing meaningfully to community development.
  • Students are actively participating in the “Green City, Clean City” initiative launched by Malegaon Nagarpanchayat, contributing practical solutions to address various civic challenges
  • समुदाय संपर्क उपक्रम:
  • 2025–26 च्या विलंबित प्रवेश प्रक्रियेमुळे निर्माण झालेला विद्यार्थ्यांचा ताण आणि पालकांची चिंता कमी करण्यासाठी आमचा 30 दिवसांचा मोफत फाउंडेशन कोर्स प्रभावी ठरला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला. या उपक्रमांतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांना संरचित शैक्षणिक मार्गदर्शन आणि वैयक्तिक समुपदेशन देण्यात आले, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास टिकून राहिला आणि ते पुढील टप्प्यासाठी अधिक सज्ज झाले.
  • सोनकसवाडी येथे ५० विद्यार्थ्यांच्या सहभागातून ७ दिवसांचे NSS शिबिर आयोजित करण्यात आले. या काळात स्वच्छता, आरोग्य जनजागृती, शासकीय योजना प्रसार, सायबर फसवणुकीबाबत जनजागृती आणि वृक्षारोपण इ. उपक्रम राबवण्यात आले.
  • माळेगाव नगरपंचायतीने सुरू केलेल्या “ग्रीन सिटी, क्लीन सिटी” उपक्रमात विद्यार्थी सक्रिय सहभाग घेत असून विविध नागरी समस्यांवर व्यावहारिक उपाय राबवत आहेत.
Institute Dashboard