Part 5: Quality Journey & Adaptation (गुणवत्ता प्रवास आणि अनुकूलन)

  • Home
  • Part 5: Quality Journey & Adaptation (गुणवत्ता प्रवास आणि अनुकूलन)

Part 5: Quality Journey & Adaptation (गुणवत्ता प्रवास आणि अनुकूलन)

 
  • Priority Initiatives for 2025-26:
  • Implementation of ‘Hybrid Quality Enhancement Framework’ (HQEF).
  • Prioritizing loop-closing as a core discipline across every level of the organization.
  • Implementing subsidized, mandatory final-year Professional Development sessions to align academic learning with industry needs.
  • Targeting a minimum of 10 joint industry-academia research projects.
  • २०२५-२६ ची प्राधान्यक्रमे:
  • ‘हायब्रिड गुणवत्ता वृद्धी फ्रेमवर्क’ ची अंमलबजावणी.
  • प्रत्येक पातळीवर कामाचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्याला (Loop-closing) सर्वोच्च प्राधान्य देत आहोत.
  • उद्योग-जगताच्या गरजा लक्षात घेऊन, अंतिम वर्षाच्या वेळापत्रकात सवलतीसह अनिवार्य 'व्यावसायिक विकास' सत्रे समाविष्ट केली जात आहेत.
  • उद्योग-शैक्षणिक क्षेत्रातील संयुक्त संशोधनाला चालना देऊन प्रकल्पांची संख्या किमान १० पर्यंत वाढवणे.
  1. Improvement Projects & Progress:
  2. Project: 'Active Learning' workshops for faculty.
    Outcome: 90% faculty adopted new methods; student engagement increased by 25% (informal reports).
    Status: Completed.
  3. Project: Industry-Ready Graduates.
    Outcome: Implement mandatory, subsidized Professional Development sessions for 7th/8th semesters to align learning with industry needs.
    Status: Curriculum finalized; scheduling for next semester in progress.
  4. Project: Collaborative Research Initiative.
    Outcome: Target a minimum of 10 joint industry-academia research projects to enhance institutional innovation.
    Status: 4 MoUs signed; 6 proposals under review.
  1. सुधारणा उपक्रम आणि प्रगती:
  2. प्रकल्प: शिक्षकांसाठी 'कृतीशील शिक्षण' पद्धतीवर आधारित कार्यशाळा.
    परिणाम: ९०% शिक्षकांनी नवीन पद्धती लागू केल्या; विद्यार्थ्यांचा सहभाग २५% वाढला (अनौपचारिक अहवाल).
    सद्यस्थिती: पूर्ण झाले.
  3. प्रकल्प: उद्योगांसाठी सक्षम पदवीधर.
    निष्कर्ष: शैक्षणिक शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील गरजा यांच्यात समन्वय साधण्यासाठी, ७ आणि ८ व्या सत्रातील विद्यार्थ्यांकरिता सवलतीच्या दरात अनिवार्य 'व्यावसायिक विकास' सत्रांची अंमलबजावणी करणे.
    सद्यस्थिती: अभ्यासक्रम निश्चित झाला आहे; पुढील सत्रासाठी वेळापत्रक तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
  4. प्रकल्प: संयुक्त संशोधन पुढाकार.
    निष्कर्ष: संस्थेतील नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील किमान १० संयुक्त संशोधन प्रकल्पांचे लक्ष्य गाठणे.
    सद्यस्थिती: ४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली आहे; ६ प्रस्ताव सध्या पुनरावलोकनाधीन आहेत.
  • External Review Summary 2024-25: Internal Academic & Administrative Audit
  • Strengths: Governance, OBE implantation, Admissions, Teaching-learning, strong alumni base.
  • Area for Improvement: Faculty needs to undergo more FDP/STTP, Industry projects are less, Improve maintenance of infrastructure & facilities.
  • बाह्य तपासणी सारांश २०२४-२५: अंतर्गत शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षण
  • शक्तीक्षेत्र: चांगले प्रशासन व व्यवस्थापन, OBE ची प्रभावी अंमलबजावणी, १००% प्रवेश पूर्णता, प्रभावी अध्यापन-अभ्यास प्रक्रिया, तसेच मजबूत माजी विद्यार्थी नेटवर्क.
  • सुधारणेचे क्षेत्रे: शिक्षकांनी अधिक FDP/STTP मध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. उद्योगाशी संबंधित प्रकल्पांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तसेच पायाभूत सुविधा व उपलब्ध साधनसामग्रीचे देखभाल व व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे.
  • Accreditation Status:
  • NAAC (2.97, B++) 2023: Valid till September 2028.
  • NIRF Ranking: Participation
  • NBA: At preparatory stage
  • ISO: At preparatory stage
  • मान्यता स्थिती:
  • नॅक: मानांकन (२.९७, बी++), २०२३. हे मानांकन सप्टेंबर २०२८ पर्यंत वैध आहे.
  • एन.आय.आर.एफ: मानांकन प्रक्रियेमध्ये सहभाग.
  • एन.बी.ए. : प्रक्रिया पूर्वतयारीच्या टप्प्यावर आहे.
  • आयएसओ: प्रक्रिया पूर्वतयारीच्या टप्प्यावर आहे.
Institute Dashboard